{
  "village_code": "271700040217550000",
  "village_name": "मानोली",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:19Z",
  "surveys": [
    "439/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026अर्जदार शितल सुरेश मांडे यांनी अर्ज देऊन कळवले कि ,मौजे मानोली येथील जमीन गट क्र.439/2 मध्ये एक बोअरवेल खोदला असून त्यांची नोंद ७/१२ ला इतर हक्क सदरी त्यांच्या नावे स्वतंत्रपणे करण्यात यावी .तसा त्यांचा अर्ज ,शपथपत्र प्राप्त झाले असून ७/१२ ला नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गजानन गंगाधर फड"
}
