{
  "village_code": "271700040217560000",
  "village_name": "करंजी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3108,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:44:47Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुशीला आसाराम हिंगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुशिलाबाई आश्रोबा हिंगे ऐवजी सुशीला आसाराम हिंगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी करणेत आलेला होता ,या अनुषंगाने प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-266571 अन्वये सुशिलाबाई आश्रोबा हिंगे ऐवजी सुशीला आसाराम हिंगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या फेरफार नोंद घेण्यात आला.",
  "talathi": "चाळक भाऊसाहेब कांतराम"
}
