{
  "village_code": "271700040217590000",
  "village_name": "रुढी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:17:59Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्जदार तथा शेत जमीन मालक निलावंती बालासाहेब बोंबले यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ.रूढी ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 103 मध्ये आहे त्या गटातील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून निलावंती बालासाहेब असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून निलावंती बालासाहेब बोंबले असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर 133 हा आहे",
  "talathi": "अन्सारी म. अतिक़ म. इस्माईल"
}
