{
  "village_code": "271700040217600000",
  "village_name": "कोल्हावाडी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-07-20",
  "objection_until": "2026-08-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:49:17Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20-07-2026# फेरफाराचा दिनांक:- 20-07-2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nभागुबाई दगडोबा भिसे रा. कोल्हावाडी(खाता क्रमांक2951) गट/सर्व्हे क्रमांक47, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nआसाराम दगडोबा भिसे , (खाता क्रमांक :-2)गट/सर्व्हे क्रमांक 47 लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1521 दिनांक 07/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप गोविंदराव गोस्वामी"
}
