{
  "village_code": "271700040217600000",
  "village_name": "कोल्हावाडी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:49:17Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nविहीर नोंद:-\nश्री. दत्तात्रय श्रीपतराव उर्फ दादाराव भिसे रा. कोल्हावाडी ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. कोल्हावाडी शिवारात शेत ग.न. 7 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांचे हिश्यावर एक विहीर खोदली आहे.सदर विहिरीची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनती आर्ज सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप गोविंदराव गोस्वामी"
}
