{
  "village_code": "271700040217600000",
  "village_name": "कोल्हावाडी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:49:17Z",
  "surveys": [
    "49",
    "50",
    "51",
    "54",
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न/ गट नंबर च्या जमीनीचे खातेदार माणिक चांगोजी भिसे , गोंवीद चांगोजी भिसे, सुदामती चांगोजी भिसे सर्व रा.कोल्हा ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ.कोल्हावाडी ता. मानवत येथे सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव माणिक चांगुजी भिसे , गोंवीद चांगुजी भिसे, सुदामतीबाई चांगुजी भिसे असे आहे, त्यांनी माणिक चांगोजी भिसे , गोंवीद चांगोजी भिसे, सुदामती चांगोजी भिसे असे नाव करणेबाबत विनंती अर्ज, आधार कार्ड ग्रा.महसूल अधिकारी ताडबोरगाव ता. मानवत यांचेकडे अर्ज करणेत आले वरून नाव दुरुस्तीची नोंद करण्यात आल्रे.",
  "talathi": "संदिप गोविंदराव गोस्वामी"
}
