{
  "village_code": "271700040217610000",
  "village_name": "ताडबोरगाव",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3325,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:52:44Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबोरवेल नोंद:-\nश्री. गणपतराव कुंडलिकराव काजळे रा.ताडबोरगाव .ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. ताडबोरगाव शिवारात शेत ग.न. 119 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांचे हिश्यावर एक स्वतंत्र बोरवेल आहे.सदर बोरवेलची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनंती आर्ज व शपत पत्र सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप गोविंदराव गोस्वामी"
}
