{
  "village_code": "271700040217610000",
  "village_name": "ताडबोरगाव",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:52:44Z",
  "surveys": [
    "307",
    "328",
    "342"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nलिहुन देणार : sbi bank\nलिहुन घेणार : सदाशिव ज्ञानोबा पठाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 307 वर फेरफार क्रमांक 1206 ने घेतलेला बोजा सदाशिव ज्ञानोबा पठाडे यांच्या हिश्यावर स्टे.बॅ. ऑफ है. शाखा मानवत पिक कर्ज बोजा रु. 200000/-\nसर्व्हे क्रमांक 328 वर फेरफार क्रमांक 1206 ने घेतलेला बोजा एस.बी.एच.शाखा मानवत कडुन सदाशिव ज्ञानोबा यांच्‍या हिस्‍यावर २०००००/- बोजा\nसर्व्हे क्रमांक 342 वर फेरफार क्रमांक 1206 ने घेतलेला बोजा सदाशिव ज्ञानोबा पठाडे यांच्या हिश्यावर स्टे.बॅ. ऑफ है. शाखा मानवत पिक कर्ज बोजा रु. 200000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप गोविंदराव गोस्वामी"
}
