{
  "village_code": "271700040217620000",
  "village_name": "देवलगाव अवचार",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:54:14Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार मुंजाजी धोंडीराम सोनटक्के रा.देवलगावआ ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ देवलगावआ शिवारात ग न 147 मध्ये शेत जमीन असून एक नवीन विहीर घेतली आहे सदर विहिरीची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "भाग्‍यश्री अशोक किर्तनकार"
}
