{
  "village_code": "271700040217620000",
  "village_name": "देवलगाव अवचार",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2707,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:54:14Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक इंडिया शाखा मानवत\nगहाणखत लिहुन देणार : एकनाथ संपती अवचार रा. देवलगाव अवचार यांनी दुय्यम निबंधक मानवत यांचेकडील दस्त क्रमांक 2207-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ संपती अवचार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भाग्‍यश्री अशोक किर्तनकार"
}
