{
  "village_code": "271700040217630000",
  "village_name": "आंबेगाव चाहारुम",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2304,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:40:26Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार आसाराम आन्ना जाधव यांनी असा अर्ज दिला की,त्यांनी त्यांच्या कब्जे व वहीतीतील मौ.आंबेगाव चा. शिवारात गट क्र 135 मध्ये एक विहीर खोदली आहे. त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला.करीता अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून इतर अधिकारात विहीरीची नोंद घेण्यासाठी फेरफार दफ्तरी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अन्सारी म. अतिक़ म. इस्माईल"
}
