{
  "village_code": "271700040217640000",
  "village_name": "हातलवाडी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:26:59Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार गयाबाई हारीभाऊ तूपसमुंद्रे रा. हात्तलवाडी ता. मानवत जि. परभणी मौजे हात्तलवाडी गट नं. 47 मधील क्षेत्र 0 हे. 79 आर जमीन आहे. त्यामध्ये त्यांचे नाव ऑनलाईन सातबारावर गयाबाई हारीभाऊ असे झाले आहे. त्यांचे नाव गयाबाई हारीभाऊ तूपसमुंद्रे असे असून त्यांनी नाव दुरुस्तीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज केला असून त्या सोबत त्यांनी फेरफार, आधार कार्ड, पॅन कार्ड वरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.",
  "talathi": "रविकांत वामनराव काळे"
}
