{
  "village_code": "271700040217640000",
  "village_name": "हातलवाडी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:26:59Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार :- ज्ञानेश्वर माणिकराव लेंगुळे रा.मानवत ता.मानवत जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे हात्तलवाडी शिवारातील गट क्र. 19 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. व पो. ख. 0 हे. 12 आर संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. व पो. ख. 0 हे. 12 आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी त्यांच्या पुतण्या नामे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :- अर्जुन पांडुरंग लेंगुळे रा. मानवत यांनी शेतजमीन शिवार हात्तलवाडी गट/सर्व्हे क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. चौ. मी. व पो. ख. 12 आर.चौ. मी. यांना\nकरिता दिनांक 04/09/2026 प्रमाणे रु. नोटरीकृत संमती पत्र दस्त क्र. 1286/2026 दिनांक 04/09/2026 वर रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सबंधितांनी सदर वाटणीपत्र व फेरफार घेण्याबाबत अर्ज व इतर कागदपत्रे सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रविकांत वामनराव काळे"
}
