{
  "village_code": "271700040217660000",
  "village_name": "उक्कलगांव",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4259,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:44:08Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nजमिन मालक सुनील धुराजी पिंपळे रा. उक्कलगाव ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे उक्कलगाव येथील गट क्र. 116 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 97 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.\nजमिन मालक अनिल धुराजी पिंपळे रा. उक्कलगाव ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे उक्कलगाव येथील गट क्र. 116 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 96 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.6",
  "talathi": "विश्वजित राजेंद्र खरात"
}
