{
  "village_code": "271700040217660000",
  "village_name": "उक्कलगांव",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:44:08Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमुळ जमिन मालक प्रभाकर लिंबाजी घाटुळ यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे उक्कलगाव येथील गट क्र. 106 मध्ये त्यांची 0 हे. 80 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत सान 2020-21 मध्ये एक स्वतंत्र विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचे कृषि अधिकारी पंचायत समिती मानवत यांचे पत्र सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विश्वजित राजेंद्र खरात"
}
