{
  "village_code": "271700040217670000",
  "village_name": "ईटाळी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:42:53Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026\nजमिन मालक बालासाहेब रावसाहेब काळे रा. ईटाळी ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे ईटाळी येथील गट क्र. 165 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 73 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विश्वजित राजेंद्र खरात"
}
