{
  "village_code": "271700040217670000",
  "village_name": "ईटाळी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:42:53Z",
  "surveys": [
    "6",
    "94",
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअर्जदार उर्मिला लक्ष्मन पांचाळ रा. ईटाळी धंदा शेती यांनी अर्ज केला की मौजे ईटाळी शिवारातील गट नं. 6, 94 व 95 मधील यांचे सातबारा वरील नाव उर्मिला लक्ष्मन असे नजर चुकीने झाले आसुन, त्यांचे नाव उर्मिला लक्ष्मन पांचाळ असे आहे. नावात बदल करण्यासाठी फेरफार नक्कल, आधार कार्ड , पॅन कार्ड जोडल्यावरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.",
  "talathi": "विश्वजित राजेंद्र खरात"
}
