{
  "village_code": "271700040217670000",
  "village_name": "ईटाळी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3001,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:42:53Z",
  "surveys": [
    "93",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजे ईटाली येथील जमीन मालक बालाजी गोविंद खटे गट क्र.93 मध्ये त्यांची 0 हे 30 आर व 97 मध्ये त्यांची 1 हे 07 आर एवढी शेतजमीन आहे. परंतु online 7/12 ला त्यांचे नाव बालासाहेब गोविंद असे चुकिचे येत होते. तरी संबंधितांनी आधर कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स या सर्व कागदपत्राच्या पुराव्साच्या आधारा वरून स्थानिक चौकशी केली असता त्याचे नाव बालाजी गोविंद खटे अशी online 7/12 ला त्यांची नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "विश्वजित राजेंद्र खरात"
}
