{
  "village_code": "271700040217670000",
  "village_name": "ईटाळी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3002,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:42:53Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 4152\nआदेश दिनांक : 29/10/2026\nमा. नायब तहसीलदार साहेब तहसील कार्यालय मानवत यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मौजे ईटाळी येथील गट क्रमांक 35 मधील आदेश प्राप्त झाले. सदरील आदेशानुसार या गटातील खातेदार नामे ज्ञानोबा बापूराव ठेंगे यांचे लागवड लायक क्षेत्र 0हे. 76 आर व पो ख ० हे 00 आर एवढी जमीन असून त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आपल्या हिश्याची प्रत्यक्ष जमीन वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन आपल्या मुलास नामे:- शिवाजी ज्ञानोबा ठेंगे यांना लागवड लायक क्षेत्र 0 हे.60 आर व पो ख ० हे 00 आर एवढे क्षेत्र देण्याचे मा. नायब तहसीलदार साहेब यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.\nवरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार महसुल 2 मानवत यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये दि.29 /10/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विश्वजित राजेंद्र खरात"
}
