{
  "village_code": "271700040217680000",
  "village_name": "नागरजवळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:14Z",
  "surveys": [
    "288",
    "289"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 09/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहुन देणार :sbh शाखा पाथरी\nलिहुन घेणार : बाबुराव दादाराव\nयांनी सर्व्हे क्रमांक 289 वर फेरफार क्रमांक 9394 ने घेतलेला बोजा बाबुराव दादाराव यानी sbh शाखा पाथरी चे कर्ज रु 20,000/- सर्व्हे क्रमांक 288 वर फेरफार क्रमांक 1070 ने घेतलेला बोजा बाबुराव दादाराव यानी sbh शाखा पाथरी चे कर्ज रु 50,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के.जी.शेख"
}
