{
  "village_code": "271700040217680000",
  "village_name": "नागरजवळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3222,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:14Z",
  "surveys": [
    "150",
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार : स्टे. बँ. ऑ.हैद्रा.कृ. वि. शा. पाथरीकडून\nलिहुन घेणार : माणिक गणपतराव होगे\nयांनी सर्व्हे क्रमांक 150 वर फेरफार क्रमांक 654 ने घेतलेला बोजा माणिक गणपतराव होगे यांनी त्यांचे हिश्शावर स्टे. बँ. ऑ.हैद्रा.कृ. वि. शा. पाथरीकडून पीक कर्ज रु. 25,000/- घेतले आहे.\nसर्व्हे क्रमांक 150 वर फेरफार क्रमांक 1265 ने घेतलेला बोजा माणिक गणपतराव होगे यांनी त्यांचे हिश्शावर स्टे. बँ. ऑ.हैद्रा.कृ. वि. शा. पाथरीकडून पीक कर्ज रु. 80,000/- घेतले आहे.\nसर्व्हे क्रमांक 150 वर फेरफार क्रमांक 9394 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पाथरी चे कर्ज रुपये 12500/- घेतले आहे.\nसर्व्हे क्रमांक 75 वर फेरफार क्रमांक 9394 ने घेतलेला बोजा माणिक गणपतराव होगे यांनी त्याचे हिश्शावर स्टे बँ. ऑ. है. क़. शा. पाथरी कडून पिक कर्ज रु 25,000/- घेतले आहे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के.जी.शेख"
}
