{
  "village_code": "271700040217680000",
  "village_name": "नागरजवळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:14Z",
  "surveys": [
    "395"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार महादेव लक्ष्मण रासवे रा.नागरजवळा ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ नागरजवळा शिवारात ग न 395 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर म.ग्रा.रो.ह.यो स्वतंत्र नवीन विहीर घेतली आहे सदर विहिरीची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व गटविकास अधिकारी यांचे पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "के.जी.शेख"
}
