{
  "village_code": "271700040217680000",
  "village_name": "नागरजवळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3229,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:14Z",
  "surveys": [
    "360"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार हनुमान सीताराम होगे यांनी असा अर्ज दिला आहे की त्यांचे नरळद शिवारातील गट क्र 360 मध्ये शेतजमीन असून सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव नजर हनुमान सिताराम असे लिहिले आसून नावासमोर आडनाव लिहलेले नाही परंतु आधार कार्ड च्या पुराव्यावरून सातबारा उताऱ्यावर आडनाव लावुन त्यांचे नावात हनुमान सीताराम होगे असा बदल करण्यात आला.\nकरिता नोंद मंजुरीसाठी सादर",
  "talathi": "के.जी.शेख"
}
