{
  "village_code": "271700040217690000",
  "village_name": "बोंदरवाडी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1400,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:03:32Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार हनुमान बनसीधर मस्के यांनी असा अर्ज दिला आहे की त्यांचे बोंदरवाडी येथील शेत गट क्रमांक 20 मध्ये शेतजमीन असुन सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव हनुमान बन्सी मस्के असे नजरचुकीने झाले आहे त्यामुळे अर्जदाराने दिलेला अर्ज,आधारकार्ड या पुराव्यावरून त्यांच्या नावात हनुमान बनसीधर मस्के अशी दुरुस्ती करण्यात आली .\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "के.जी.शेख"
}
