{
  "village_code": "271700040217700000",
  "village_name": "सावळी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3015,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:38Z",
  "surveys": [
    "107",
    "18/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमुळ सामाईक जमीन मालक गोविंद जगन्नाथ काळे, बालासाहेब जगन्नाथ काळे रा. सावळी ता. मानवत जि. परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे. सावळी गट क्र. 107, मधिल लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 80 आर संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.\n1) गोविंद जगन्नाथ काळे गट क्र. 107 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 80 आर. यांना\nमुळ सामाईक जमीन मालक गोविंद जगन्नाथ काळे, बालासाहेब जगन्नाथ काळे रा. सावळी ता. मानवत जि. परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे. सावळी गट क्र. 18/क मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 62 आर. संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.\n1) बालासाहेब जगन्नाथ काळे गट क्र. 18/क मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 62 आर.यांना\nकरिता दिनांक 23/09/2026 प्रमाणे रु. नोटरीकृत संमती पत्र दस्त क्र. 70/2026 दिनांक 23/09/2026 वर रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सबंधितांनी सदर वाटणीपत्र व फेरफार घेण्याबाबत अर्ज व इतर कागदपत्रे सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रविकांत वामनराव काळे"
}
