{
  "village_code": "271700040217700000",
  "village_name": "सावळी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:38Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार :- सुदाम मारोती काळे रा. सावळी याचे शेत जमीन शिवार सावळी गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 2 हे. 12 आर.चौ. मी. व पो.ख.0 हे.00 आर.चौ.मी. जमीन विभागून लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. चौ.मी. व पो.ख.00 आर.चौ.मी. ही त्यांनी त्याच्या मुलास नामे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :- कैलास सुदामराव काळे रा. सावळी यांनी जमीन शिवार सावळी गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. चौ. मी. व पो.ख.00 आर.चौ.मी. यांना\nवाटणीपत्र दिनांक 22/10/2026 प्रमाणे रु. नोटरीकृत संमती पत्र दस्त क्र. 72/2026 दिनांक 22/10/2026 वर रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सबंधितांनी सदर वाटणीपत्र व फेरफार घेण्याबाबत अर्ज व इतर कागदपत्रे सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रविकांत वामनराव काळे"
}
