{
  "village_code": "271700040217700000",
  "village_name": "सावळी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3019,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:38Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 4140\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमा. नायब तहसीलदार साहेब /मॅडम तहसील कार्यालय मानवत यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मौजे सावळी येथील गट क्रमांक 32 मधील आदेश प्राप्त झाले. सदरील आदेशानुसार या गटातील खातेदार तुकाराम भाऊराव काळे यांचे लागवड लायक क्षेत्र 0हे. 41आर व पो ख 0 हे 03 आर बाबत त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आपल्या हिश्याची प्रत्यक्ष जमीन वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन आपल्या मुलास नामे बाळासाहेब तुकाराम काळे यांना लागवड लायक क्षेत्र 0 हे. 41आर व पो ख 0 हे 03 एवढे क्षेत्र देण्याचे मा. नायब तहसीलदार मॅडम यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.\nवरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार स्वप्ना अंबुरे मॅडम महसुल 2 मानवत यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये दि.23/10/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रविकांत वामनराव काळे"
}
