{
  "village_code": "271700040217710000",
  "village_name": "सावरगाव खु.",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2774,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:17Z",
  "surveys": [
    "219",
    "281",
    "332"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअर्जदार यांनी अर्ज केला कि त्यांचे पूर्ण नाव सखाराम रमाजी टरपले असे आहे तरी मौजे सावरगाव येथील गट नं 219 मध्ये त्यांचे नावे क्षेत्र लागवडीलायक 1 हे 60 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00आर व गट न 332 मध्ये क्षेत्र लागवडीलायक क्षेत्र 1 हे 54 आर व पोट खराब क्षेत्र 0.05 आर गट न 281 मध्ये क्षेत्र लागवडीलायक 0 हे 11 आर असून त्यांचे 7/12 वर नाव सखाराम रमाजी असे होते. तरी त्यांच्या नावासमोर आडनाव नसल्यामुळे . त्यांनी आधार कार्ड व विनंती अर्ज केले वरून त्यांच्या नावात बदल करून सखाराम रमाजी टरपले असे करण्यात आले .त्यांची होल्डिंग एकत्र करण्यात आली",
  "talathi": "सुरेश बाबासहेब कानडे"
}
