{
  "village_code": "271700040217710000",
  "village_name": "सावरगाव खु.",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2776,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:17Z",
  "surveys": [
    "316"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार तथा शेतजमीन मालक रंजना जनार्धन काळे यांनी अर्ज सादर केला की मयत सासू शेषकला किशनराव काळे या नावे शेतजमीन गट क्र.316 ही वारसाने किशन आबाजी काळे ,रंजना जनार्धन काळे ,अभिराज सुरेश काळे या नावे हस्तांतरित झाली आहे.\nसध्या 7/12 च्या इतर अधिकारात मयत सासू यांच्या नावे सदरील गटातील विहिरीची नोंदीचा उल्लेख आढळून येत आहे.तरी मयत सासू च्या नावे असलेली विहिरीची नोंद ही त्न्याचे वारस\nम्हणून किशन आबाजी काळे ,रंजना जनार्धन काळे ,अभिराज सुरेश काळे च्या नावे वारसाने करण्यात यावी ,ही विनंती.\nअर्ज व अधिकार अभिलेख च्या आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुरेश बाबासहेब कानडे"
}
