{
  "village_code": "271700040217720000",
  "village_name": "पाळोदी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:59:11Z",
  "surveys": [
    "232"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार – अजिमखान नुरखान पठाण रा. पाळोदी यांनी अर्ज देऊन कळविले की मौ. सोनुळा ग.क्र. 232 मध्ये त्यांनी एकस्वतंत्र बोअरवेल खोदला आहे तरी सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर करण्याकरिता अर्जदार अजिमखान नुरखान पठाण यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले त्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "हनूमान सुभाषराव बोरकर"
}
