{
  "village_code": "271700040217720000",
  "village_name": "पाळोदी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2368,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:52:36Z",
  "surveys": [
    "112",
    "261",
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nमौजे पाळोदी येथील खातेदार युनूसखान ताजखान पठाण यांची मौजे पाळोदी येथील गट क्रमांक 50, 261 व 112 मध्ये 1 हेक्टर 10 व पो ख 03 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव युनुसखा ताजखा पठाण असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे नाव चुकलेले आहे, परंतु त्यांचे खरे नाव युनूसखान ताजखान पठाण असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "हनूमान सुभाषराव बोरकर"
}
