{
  "village_code": "271700040217720000",
  "village_name": "पाळोदी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2370,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:52:36Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअर्जदार – गवकर्णा मनोहर काकडे रा. पाळोदी यांनी अर्ज देऊन कळविले की मौ. पाळोदी ग.क्र. 7 मध्ये त्यांनी गवकर्णा मनोहर काकडे यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे तरी सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर करण्याकरिता अर्जदार गवकर्णा मनोहर काकडे यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले त्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "हनूमान सुभाषराव बोरकर"
}
