{
  "village_code": "271700040217730000",
  "village_name": "सोनुळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:25:08Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nमौजे सावरगाव येथील खातेदार ज्ञानोबा बापुराव जाधव यांची मौजे सोनुळा येथील गट क्रमांक 78 मध्ये 1 हेक्टर 49 आर व पो ख 02 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव ज्ञानोबा बापुराव असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे आडनाव लागलेले नाही;परंतु त्यांचे खरे नाव ज्ञानोबा बापुराव जाधव असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "हनूमान सुभाषराव बोरकर"
}
