{
  "village_code": "271700040217740000",
  "village_name": "पिंपळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1873,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:00:53Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026\nअंगद अंकुश बोचरे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे पिंपळा शिवारात गट नं.114 मध्ये त्यांची सादरक्षेत्र 0 हे 80 आर एवढी जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. तरी तीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी गावातील पंचनामा,100/- रु बॉंडवर शपतपत्र व विहीर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दिपाली माधवराव शिंदे"
}
