{
  "village_code": "271700040217740000",
  "village_name": "पिंपळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:00:53Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nधुरपती कुंडलीकराव शिंदे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे पिंपळा शिवारात गट नं.26 मध्ये त्यांची सादरक्षेत्र 0 हे 80 आर एवढी जमीन असून त्यामध्ये त्यांनी मग्रारोहयो अंतर्गत एक स्वतंत्र विहिर खोदली आहे. तरी तीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी सह कार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकारी श्रेणी एक पंचायत समिती मानवत यांचे पत्र जा.क्र./पं.सं./मग्रारोहयो/129/2026 सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दिपाली माधवराव शिंदे"
}
