{
  "village_code": "271700040217740000",
  "village_name": "पिंपळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:00:53Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार शिवाजी रामकिशन सुरवसे यांनी कळविले आहे कि मौजे पिंपळा येथील गट क्र. 118 मध्ये झालेल्या खरेदी खत दस्त क्रमांक 1159 दि.20/05/2026 अन्वये सुंदरराव साहेबराव सुरवसे यांच्या सामायिक विहिरीतील असलेला 25% हिसा व ज्ञानोबा सुंदरराव सुरवसे यांच्या नामे असलेला स्वतंत्र बोरवेल सह शिवाजी रामकिशन सुरवसे यांना विक्री केली आहे. त्या आधारे सदरील फेरफार ची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दिपाली माधवराव शिंदे"
}
