{
  "village_code": "271700040217750000",
  "village_name": "मांडेवडगाव",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:06:51Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-09-2026\nलिहून देणार : परभणी जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक म.परभणी (भू विकास बँक )\nलिहून घेणार : सदाशीव आश्रोबा कदम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : अश्रोबा मारोती यांनी म.रा.भु.वी.बँक कडुन 16,000/- कर्ज घेतले - 9394\nसदाशिव आश्रोबा कदम यानी म.रा. भु. वि.बँक कडुन 16000/- रु. कर्ज - 9394\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.29/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली माधवराव शिंदे"
}
