{
  "village_code": "271700040217750000",
  "village_name": "मांडेवडगाव",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:06:51Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026\nअर्जदार तथा शेत जमीन मालक भगवान काशीनाथ होंडे यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ. मांडेवडगाव ता.मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 20 मध्ये आहे त्या वरील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून भगवान काशीनाथ असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून भगवान काशीनाथ होंडे असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर 955 हा आहे",
  "talathi": "दिपाली माधवराव शिंदे"
}
