{
  "village_code": "271700040217760000",
  "village_name": "केकरजवळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:47:35Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार शेख मझर शेख अकबर व रफिकाबी अकबर शेख यांनी अर्ज दिला की त्यांची मौ केकरजवळा येथे गट क्रं २४९ मध्ये अनुक्रमे लागवडी योग्य ०० हे ८० आर व लागवडी योग्य ०० हे ७७ आर एवढी जमीन असून सातबारावर त्यांच्या नावामध्ये शे. मजहर शे. अकबर व रफियाबी शे. अकबर असे चुकीचे नाव झालेले आहे. तरी ते त्यांनी दुरुस्त करून शेख मझर शेख अकबर व रफिकाबी अकबर शेख असे करून द्यावे यासाठी अर्ज दिला आहे. करीता अर्जानुसार चौकशी करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रामभाउ यशवंत कुकडे"
}
