{
  "village_code": "271700040217760000",
  "village_name": "केकरजवळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:47:35Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार – श्रीधर बालासाहेब लाडाने रा. केकरजवळा यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौ. केकरजवळा ग.क्र. 79 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. सदर विहिरीची नोंद घेण्याकरिता अर्जदार श्रीधर बालासाहेब लाडाने यांनी विनंती अर्ज सादर केले त्यानुसार नोंद घेण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रामभाउ यशवंत कुकडे"
}
