{
  "village_code": "271700040217770000",
  "village_name": "किन्होळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3673,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:46:17Z",
  "surveys": [
    "210"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे किन्होळा बु येथील जमीन मालक अमोल श्रीराम लाडाने गट क्र.210 मध्ये त्यांची 1 हे 61.87 आर,व अनीता श्रीराम लाडाने गट क्र. 210 मध्ये त्यांची 1 हे 00 आर व एवढी शेतजमीन आहे. परंतु online 7/12 ला त्यांचे नाव अमोल श्रीराम व अनीता श्रीराम असे चुकिचे येत होते. तरी संबंधितांनी अर्ज आधर कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स या सर्व कागदपत्राच्या पुराव्साच्या आधारा स्थानिक चौकशी केली त्यावरून त्याचे नाव अमोल श्रीराम लाडाने व अनीता श्रीराम लाडाने अशी online 7/12 ला त्यांची नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "विश्वजित राजेंद्र खरात"
}
