{
  "village_code": "271700040217770000",
  "village_name": "किन्होळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3674,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:46:17Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार कुशावर्तबाई भानुदास गायकवाड रा. किन्होळा बु ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. किन्होळा बु शिवारातील गट क्र. 66 मधील त्यांचा नावे क्षेत्र 0 हे 96 आर व पो. ख. 0.01 आर जमीन आहे. ऑनलाईन सातबारावर त्यांचे नाव कुशावर्त भानुदास असे झाले आहे त्यामुळे त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन त्यांनी सातबारावर आडनाव टाकण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज, व आधार कार्ड जोडल्यावरून त्यांचे आडनाव गायकवाड आहे सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.",
  "talathi": "विश्वजित राजेंद्र खरात"
}
