{
  "village_code": "271700040217770000",
  "village_name": "किन्होळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3681,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:46:17Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार भानुदास नागुराव गायकवाड रा. भोसा ता. मानवत जि. परभणी मौजे भोसा गट नं. 102 मधील क्षेत्र 0 हे. 88 आर जमीन आहे. त्यामध्ये त्यांचे नाव ऑनलाईन सातबारावर भानुदास नागु गायकवाड असे झाले आहे. त्यांचे नाव भानुदास नागुराव गायकवाड असे असून त्यांनी नाव दुरुस्तीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज केला असून त्या सोबत त्यांनी फेरफार, आधार कार्ड, पॅन कार्ड वरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.",
  "talathi": "विश्वजित राजेंद्र खरात"
}
