{
  "village_code": "271700040217770000",
  "village_name": "किन्होळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3682,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:46:17Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nजमिन मालक बाळासाहेब सर्जेराव कदम यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे किन्होळा बु. येथील गट क्र. 58 मध्ये त्यांची 2 हे. 17 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज ,गावातील पंचनामा व 100/-रू. बॉन्ड वर शपथपत्र सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विश्वजित राजेंद्र खरात"
}
