{
  "village_code": "271700040217770000",
  "village_name": "किन्होळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3686,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:46:17Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे किन्होळा बु येथील जमीन मालक हितांशु संतोष अग्रवाल अ.पा.क वडील संतोष रामप्रसाद अग्रवाल गट क्र.73 मध्ये त्यांची 4 हे 00 आर एवढी शेतजमीन आहे. परंतु online 7/12 ला त्यांचे नाव हिमांशू संतोष अग्रवाल अ.पा.क वडील संतोष रामप्रसाद अग्रवाल असे चुकिचे येत होते. तरी संबंधितांनी कलम 85 आदेश व अर्ज . सादर केले आहे, तसेच या सर्व कागदपत्राच्या पुराव्साच्या आधारा वरून त्याचे नाव हितांशु संतोष अग्रवाल अ.पा.क वडील संतोष रामप्रसाद अग्रवाल अशी online 7/12 ला त्यांची नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "विश्वजित राजेंद्र खरात"
}
