{
  "village_code": "271700040217790000",
  "village_name": "पोहंडुळ",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3523,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:01:56Z",
  "surveys": [
    "214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nफेरफार प्रकार:- आडनाव टाकणे\nअर्जदार श्री सदाशिव रामचंद्र धोपटे यांनी अर्ज देऊन कळवले कि यांची मौजे पोहंडूळ येथील जमीन गट क्र. २१४ मध्ये जमीन असून यांचे आज रोजी ऑनलाईन सातबारावर नाव सदाशिव रामचंद्र असे असून यांचे खरे व बरोबर नाव सदाशिव रामचंद्र धोपटे असे आहे व दोन्ही नावाची व्यक्ती एकच असून यांच्याकडील ऑनलाईन सातबारावर आडनाव लावण्याकरिता अर्ज,आधार कार्ड नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संतोष भिकाजी ईप्‍पर"
}
