{
  "village_code": "271700040217790000",
  "village_name": "पोहंडुळ",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:01:56Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nश्री योगेश मुंजाभाऊ धोपटे यांनी अर्ज दिला की, मौजे पोहंडूळ येथील जमीन मिळकत गट नंबर ४१ वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्र. १३८० असून यांचे सातबारावर योगेश मुंजाभाऊ धोपटे अ पा क आई विजयमाला यांची अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्जावरून वयाचा पुरावा म्हणून यांच्याकडील अर्ज,टी.सी झेरोक्स व आधारकार्ड झेरोक्स कॉपी सादर केले वरून अ पा क नाव कमी केल्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संतोष भिकाजी ईप्‍पर"
}
