{
  "village_code": "271700040217790000",
  "village_name": "पोहंडुळ",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3542,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:56:30Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.नायब तहसिलदार म-2 तहसिल कार्यालय मानवत ता.मानवत जि.परभणी यांचे आदेश जा.क्र 2026/जमा/ 85(२)/कावी - दिनांक- 03/11/2026 व म.ज.महसूल अधि.1966 चे कलम 85 प्रमाणे खालीलप्रमाणे मौजे पोहंडूळ येथील आदेशाने वाटणीपत्रकची नोंद घेण्यात आली,\nजमीन लिहून देणार :- रामराव दादाराव धोपटे यांचे जमीन गट क्र. 31 मधील क्षेत्र 1.7030 हे.आर.व पो.ख. 0.08 हे.आर. पैकी क्षेत्र 0.85 हे.आर. व पो.ख. 0.04 हे.आर. हि जमीन त्यांनी लिहून घेणार :- उमा ज्ञानेश्वर धोपटे यांना क्षेत्र 0.85 हे.आर. व पो.ख. 0.04 हे.आर. जमीन वाटून दिली.\nवरील शेत जमिनीची नोंद हि मा.नायब तहसिलदार म-२ तहसिल कार्यालय मानवत ता.मानवत जि.परभणी यांच्या आदेशा नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संतोष भिकाजी ईप्‍पर"
}
