{
  "village_code": "271700040217790000",
  "village_name": "पोहंडुळ",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3543,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:56:30Z",
  "surveys": [
    "158",
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nअर्जदार अशफाक युसुफ खा पठाण यांनी अर्ज देऊन कळवले कि, मौजे पोहंडूळ येथील गट क्र.१५८ व १७५ मध्ये यांची जमीन असून अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अशफाक खा युसुफ खा ऐवजी अशफाक युसुफ खा पठाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज केला असून या अनुषंगाने महाराष्ट्र शा.राजपत्र अधिसुचना गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर २९ ,नोव्हेंबर ४ ,२०२६/ कार्तिक ७-१३ शके १९४८ (A-२६७९१६४) त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी अर्ज, महाराष्ट्र शा.राजपत्र,फेरफार नक्कल, आधार कार्डनुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संतोष भिकाजी ईप्‍पर"
}
