{
  "village_code": "271700040217800000",
  "village_name": "लोहरा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:18:35Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार तुकाराम भुजंगराव गायकवाड रा. लोहरा ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. लोहरा शिवारातील गट क्र. 60 मधील क्षेत्र 0 हे 80 आर व पो. ख. 0.01 आर जमीन आहे. त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन सातबारावर आडनाव टाकण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत विनंती अर्ज, फेरफार नक्कल, आधार कार्ड व पॅन कार्ड जोडल्यावरून सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.\nअर्जदार सखाराम भुजंगराव गायकवाड रा. लोहरा ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. लोहरा शिवारातील गट क्र. 60 मधील क्षेत्र 0 हे 80 आर व पो. ख. 0.01 आर जमीन आहे. त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन सातबारावर आडनाव टाकण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत विनंती अर्ज, फेरफार नक्कल, आधार कार्ड व पॅन कार्ड जोडल्यावरून सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.",
  "talathi": "सतीश विनायक कागणे"
}
